प्रगतीची दिशा,
डिजिटल आदर्श ग्रामपंचायत
ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवा , डिजिटल भारताच्या दिशेने ठाम पाऊल!
02
गौरवशाली कवठेपिरान,
महाराष्ट्राचा अभिमान
जगप्रसिद्ध हिंदकेसरी मारुती माने (भाऊ) यांची जन्मभूमी — परिश्रम आणि पराक्रमाने खेळाडू घडवणारी प्रेरणादायी भूमी.
१००% निर्मळ ग्राम,
आदर्श व प्रगत गाव
जनसहभाग, स्वच्छता उपक्रम आणि आधुनिक सुविधांनी सजलेले आमचे आदर्श, प्रगत आणि प्रेरणादायी ग्राम.
03
London is best town on earth
स्वच्छता हीच सेवा
देशसेवेचा पहिला टप्पा म्हणजे स्वच्छता — तीच खरी देशभक्ती आणि जबाबदारी.
03
London is best town on earth
कवठेपिरान ग्रामपंचायतीचे रोजचे कार्यक्रम
कवठेपिरान ग्रामपंचायत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि न्यायाच्या मूल्यांवर ठाम विश्वास ठेवते
कार्यान्वित
ग्रामीण विकास योजना अंमलात आहेत.
ग्रामीण विकास योजना अंमलात आहेत.
गावाच्या प्रगतीसाठी योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
वेळापत्रक
कचरा व पुनर्वापर नियमित सुरू आहे
कचरा व पुनर्वापर वेळापत्रकानुसार कार्यान्वित आहे.
गावातील स्वच्छतेसाठी कचरा वेळापत्रकानुसार गोळा केला जातो.
शिक्षण संस्था
सर्व शासकीय शाळा विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत.
सर्व शासकीय शाळा विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत.
शैक्षणिक कामकाजासाठी सार्वजनिक शाळा खुले ठेवले आहेत
कवठेपिरान ग्रामपंचायतीचा ,
प्रमुख आवाज
आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि विश्वासाने आज आपला गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्रामपंचायत ही केवळ कार्यालय नसून, ती आपल्या गावाच्या विकासाची दिशा ठरवणारी लोकशाही संस्था आहे.
आपल्या गावात स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, शिक्षण आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात शाश्वत विकास घडवणे हा आमचा ध्यास आहे.
गावातील प्रत्येक नागरिक हा विकासाचा भागीदार आहे, आणि तुमच्या सहभागाशिवाय कोणतेही काम यशस्वी होऊ शकत नाही.
चला, आपण सर्वजण मिळून ‘स्वच्छ, सुंदर आणि आदर्श कवठेपिरान गाव’ घडवूया!”
चला, आपण सर्वजण मिळून ‘स्वच्छ, सुंदर आणि आदर्श कवठेपिरान गाव’ घडवूया!”
+
माझं सर्वात मोठं प्राधान्य म्हणजे — कवठेपिरानच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाच्या प्रगतीचं संरक्षण आणि संवर्धन करणं.
महिला व बालकल्याण
महिला व बालकल्याणासाठी सेवा, सुरक्षा आणि संधींचे सक्षम जाळे उभारणे हे आमचे वचन.
पाणीपुरवठा व स्वच्छता
स्वच्छता ही सेवा, पाणीपुरवठा ही जबाबदारी दोन्हींचा संगम म्हणजे प्रगत गाव.
गृहनिर्माण व पायाभूत सुविधा
गृहनिर्माणातून सुरक्षितता, पायाभूत सुविधांतून प्रगती समृद्ध गावाकडे वाटचाल.
आगामी उपक्रम आणि कार्यक्रम
04March
04March
Celebration
Dacy’s parade balloon inflation service
-
At 12th street, Central park west, UK
-
08:00 - 17:00
04March
Explore Our Service Departments
Get latest News, Events Details.
Explore Online Services
आपले सन्माननीय
न्यायप्रिय वृत्तीने, योग्य निर्णय घेणाऱ्या व गावाच्या हितासाठी कार्य करणारे आपले सन्माननीय.
Get Touch With Me
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Get Touch With Me
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Get Touch With Me
श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Get Touch With Me
श्री. जयकुमार गोरे
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री, महाराष्ट्र राज्य
Get Touch With Me
श्री. अशोक काकडे
जिल्हाधिकारी, सांगली
Get Touch With Me
श्री. विशाल नरवाडे
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
माननीय सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी
सौ.अनिता भिमराव माने
सरपंच
श्री.सुशांत अरुण देसाई
उपसरपंच
मा. श्री. एल. ए. सनदी
ग्रामपंचायत अधिकारी
सूचना व तक्रारी
जास्तीत जास्त न्याय आणि प्रामाणिकपणाने आपले तक्रारी व्यक्त करा, आणि अशा लोकांवर लक्ष ठेवा जे मोहग्रस्त होऊन आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम करतात.
9021742743
9881755515
9604645515
9881755515
9604645515
kpriangp32@gmail.com
10am to 6pm
Q
श्री.अशोक काकडे
माननीय जिल्हाधिकारी , सांगली
आपल्या सुखदुःखात जशी आपल्याला साथ देणारी आपली पत्नी असते सर्व शेतकऱ्यांनी आपले सातबारे वर पत्नीचे नाव लावावे. गावात राज्यस्तरीय कुस्तीचे आयोजन करावे. हिंदकेसरी भाऊंच्या स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू
श्री. विशाल नरवाडे
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सांगली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व ग्रामस्वच्छता अभियान मध्ये कवठे पिरान नवीन ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला. अभियानातून शाश्वत विकास शक्य आहे
श्री.शशिकांत शिंदे
मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि प सांगली
श्रमदानाबरोबरच गावाच्या सर्वांगीण आणि गुणात्मक विकासासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेऊन प्रयत्न करावेत.
10,656
आमच्या गावातील
लोकसंख्या
सेवा, विकास आणि जबाबदारी ,
हाच आमचा ग्रामविकासाचा मंत्र.
हाच आमचा ग्रामविकासाचा मंत्र.
37.31
हे. मध्ये विस्तारलेले
सुंदर व प्रगत गाव.
निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपल्या हातात आहे — आणि आपण नेहमीच योग्यतेची निवड करतो.
2090
हे. मध्ये भौगोलिक क्षेत्र
गावासाठी केलेल्या कामात अपयश झाले, तर त्याचे परिणाम आणि जबाबदारी प्रत्येकावर समान असते.